आज सैनिकी शाळेच्या इ.6 वी च्या कॅडेटसनी पायी ट्रेकिंग करीत पिरंगुट येथील टेकडीवरील ऐतिहासिक शिवकालीन तुळजाभवानी माता मंदिरास भेट देऊन तेथील वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला याप्रसंगी आदिशक्ती मोफत पोलिस भरती केंद्राचे संचालक पोलिस निरीक्षक श्री. संतोष जी भुमकर सरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे कमांडंट विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन सर यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, सैन्य प्रशिक्षक श्री. अक्षय मांडगे, मेडिकल इंचार्ज श्रीमती प्रियांका गुरव, मेट्रन श्रीमती प्रतिभा चव्हाण, श्रीमती भाग्यश्री ताई, श्री. राम काका, श्री. जयेश दादा यांनी केले होते….
💐💐💐💐💐