आज ४ डिसेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ओपन साईट रायफल शूटिंगच्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेमध्ये कॅडेट मुक्ती ईश्वर पटेल हिने सहावा क्रमांक पटकावला व टीम इव्हेंट मध्ये दुसरा क्रमांक पटकावला. कॅडेट मुक्ती व तिच्या पालकांचे, सैन्य प्रशिक्षक हवालदार श्री. गजानन माळी सर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐