क्रीडा भारती-ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षा…

आज रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी प्रशालेत क्रीडा भारती च्या वतीने पहाटे 5.00 ते सायंकाळी 5.00 या वेळात इ.7 वी ते इ.12 वी ची खेळ व क्रीडा या विषयावर ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षा उत्साहात पार पडली या स्पर्धेचे आयोजन मा. कमाडंट एअर विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन सर व मा. मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर, संगणक विभाग प्रमुख सौ. अश्विनी मारणे मॅडम, सर्व शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक व वस्तीगृह विभाग यांनी नियोजन केले होते एकूण 455 कॅडेटसनी परीक्षा दिली.
💐💐🙏🙏

Scroll to Top
Skip to content