जिल्हास्तरीय ग्रामीण शालेय फुटबॉल स्पर्धा…
ब्ल्यू रिट्झ स्कूल हिंजवडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय ग्रामीण शालेय फुटबॉल स्पर्धेत म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेने वयोगट – 19 मुलीं तृतीय क्रमांक पटकावला, मार्गदर्शक – श्री. महादेव मगर, श्रीमती आरती पांडे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.