जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये प्रशालेचे यश……

आज दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी, आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील खालील विद्यार्थिनींनी यश संपादन केले Silver Medal…..💐💐
१) कॅडेट समृद्धी चव्हाण – 12 वी
२) कॅडेट सृष्टी वाघमोडे — 12 वी

Bronze Medal💐💐
१) कॅडेट अनुष्का पवार — 10 वी
२) कॅडेट चिन्मयी गायकवाड — 10 वी
३) कॅडेट रोशनी सोलंकी – 11 वी सहभागी विद्यार्थिनी
१.कॅडेट वैष्णवी भोईटे –9 वी
सर्व यशस्वी व सहभागी खेळाडू, मार्गदर्शक कु.साक्षी चक्रवर्ती मॅडम,मेट्रन जयश्री मॅडम, श्री.राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…. 💐💐💐💐💐👍👍👍👍👍

Scroll to Top
Skip to content