प्रशालेत डी कंपोस्ट खत तयार…

आपल्या प्रशालेच्या मेस मधील भाज्यांचे तुकडे, तसेच उरलेला कचरा यात टाकला जातो. हे सर्व पर्यावरणात काम करणाऱ्या विद्यार्थिनी, हे नित्यनियमाने करत असतात. डी कंपोस्ट झालेले खत आपल्याच परिसरातील परस बागेसाठी वापरतात.
🌳🌳🌳

Scroll to Top
Skip to content