म.ए.सो. सिनियर काॅलेज, क्रीडा भारती, पुणे महानगर व क्रीडा विभाग जिल्हा क्रीडा परिषद पुणे…रस्सीखेच स्पर्धा…

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या इ. 11 वी च्या कॅडेटस ने म.ए.सो. सिनियर काॅलेज, क्रीडा भारती, पुणे महानगर व क्रीडा विभाग जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वयोगट 19 मुली च्या स्पर्धेत इयत्ता 11 वी च्या दोन्ही संघांनी फायनल मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावले प्रथम रोख पारितोषिक 3000/- रु. व ट्राॅफी द्वितीय क्रमांक 2000/-रु. व ट्राॅफी प्राप्त‌, म.ए.सो. च्या एकूण 14 संघानी भाग घेतला होता, विजयी संघाचे, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर सर, मेट्रन श्रीमती प्रतिभा चव्हाण मॅडम, श्री. राम काका सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

Scroll to Top
Skip to content