शालेय विभागस्तर रोलबाॅल स्पर्धा…

दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी बाणेर रोलबाॅल ग्राऊंड, बाणेर येथे झालेल्या शालेय विभागस्तर रोलबाॅल स्पर्धेत वयोगट 14 व 17 या मुलींच्या दोन्ही संघांनी तृतीय क्रमांक पटकावले, सर्व यशस्वी व सहभागी खेळांडूचे, पालकांचे, मार्गदर्शक श्री. विशाल मालपोटे सर, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, मेडिकल इंचार्ज श्रीमती प्रियांका गुरव मॅडम, मेट्रन श्रीमती प्रतिभा चव्हाण मॅडम, श्री. राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन….
💐💐💐💐💐

Scroll to Top
Skip to content