सैनिकी शाळेच्या माजी विद्यार्थिनींचा जागतिक विक्रम…..

शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी आपल्या म.ए.सो.राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या माजी विद्यार्थिनी कॅडेट पल्लवी केमसे, कॅडेट दिया मारणे व कॅडेट सई धोंड यांनी शिहान श्री. विक्रम मराठे सर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येकीने स्वतःच्या छातीवर प्रत्येकी 1 हजार किलो वजन म्हणजेच 1 टन वजनाची शहाबादी फरश्या 12 मिनिट 9 सेकंदात फोडून जागतिक विक्रम केला. याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन, पालकांनी या रेकाॅर्ड चे श्रेय श्री. विक्रम मराठे सरांबरोबरच शाळेला देखील दिले आहे. 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

Scroll to Top
Skip to content