ॲथलेटिक्स स्पर्धा…@ BSM…

बाल शिक्षण मंदिर येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत वयोगट 12 गोळाफेक मध्ये इ.6 वी अ ची कॅडेट श्रावणी शेडगे हिला ब्राॅंझमेडल मिळाले त्याबद्दल श्रावणी चे मार्गदर्शक शिक्षक श्री. मंगेश भालेराव, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर, मेट्रन यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन …
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

Scroll to Top
Skip to content