10 ब पालक प्रतिनिधींकडून – कृतज्ञता निधी…

इ.10 वी ब वर्गाचे पालक प्रतिनिधी श्री. सूर्यकांत निटुरे यांनी प्रशालेस 5 संगणक CPU व रुपये 35,000 कृतज्ञता निधीचा धनादेश दिला.
या प्रसंगी म.ए.सो. नियामक मंडळ उपाध्यक्षा व शाला समिती अध्यक्षा मा. सौ. आनंदी पाटील, म.ए.सो. नियामक मंडळ सदस्य व शाला समिती महामात्रा मा. सौ. चित्रा नगरकर, मा. श्री. बिबवे उपस्थित होते.
श्री. सूर्यकांत निटुरे यांचे प्रशालेतर्फे हार्दिक आभार!

Scroll to Top
Skip to content