Admission- 2024-25

ADMISSION FORM IS OPEN FOR CLASS : 6th AND CLASS : 11th.LIMITED SEATS AVAILABLE.

Entrance Exam will be on 25th May 2024.
Reporting Time : 7.00 am.

To fill Admission form : Click Here
info. for admission – Pls. Click Here

ENTRANCE EXAM SCHEDULE :

Std : VI to VIII ( Semi - English & English Medium ), IX ( Semi - English ) & XI (Sci.)

 

PLEASE FILL ADMISSION FORM THROUGH LAPTOP OR PC ONLY.

* Sample Questions for Entrance Exam - Marathi Med.

https://rlmss.mespune.in/wp-content/uploads/2024/04/Class-VI-Marathi-Entrance-Exam-Question-Paper.pdf

* Sample Questions for Entrance Exam - English Med.

https://rlmss.mespune.in/wp-content/uploads/2024/04/Class-IX-English-Entrance-Question-Paper.pdf

https://rlmss.mespune.in/wp-content/uploads/2024/04/11-entrance.pdf

* Frequently Asked Questions  (FAQ)*

१) आपल्या शाळेचे माध्यम कोणते?
-> शाळेचे माध्यम सेमी इंग्लिश व इंग्लिश दोन्ही आहे.

२) कोणत्या वर्गात प्रवेश दिला जातो?
-> शाळेत इयत्ता सहावी, सातवी, आठवी व इयत्ता अकरावीत प्रवेश दिला जातो.

३) शाळेत कोणकोणते विषय असतात?
-> मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल.(इ.६ वी ते इ. १० वी)

४) सर्व विषय मराठीतून असतात का?
-> नाही, सेमी इंग्रजी माध्यमासाठी गणित व विज्ञान वगळता इतर सर्व विषय मराठीतून असतात.
(इ. ६ वी ते इ. १० वी) तसेच इंग्रजी माध्यमासाठी गणित, विज्ञान, इतिहास व भूगोल इंग्रजीतून असतात. ५) गणित व विज्ञान सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोणत्या भाषेतून असतात? -> गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीतून असतात. (इ.६ वी ते इ.१० वी) ६) ज्युनियर कॉलेजची कोणती शाखा आहे? -> ज्युनिअर कॉलेजची फक्त विज्ञान शाखा आहे. (इ.११ वी व इ.१२ वी) ७) इयत्ता अकरावी व बारावीचे विषय कोणते? -> English, Mathematics, Biology, Chemistry, Physics, General knowledge, EVS ८) आपल्या शाळेत प्रशिक्षण घेतल्यावर विद्यार्थिनी डायरेक्ट सैन्य दलात भरती होतात का? -> नाही, तर त्यासाठीचे प्रशिक्षण देत असतो. इयत्ता बारावी नंतर विद्यार्थिनींच्या आवडी-निवडी वर अवलंबून असते. ९) शाळेचे स्वरूप कोणते? -> शाळा पूर्णतः निवासी स्वरूपाची आहे. विद्यार्थिनींना याच ठिकाणी राहावे लागते. १०) शाळेचे बोर्ड कोणते? -> महाराष्ट्र (Maharashtra State Board) बोर्ड हे शाळेचे बोर्ड आहे. ११) शाळेत इतर शाळांपेक्षा वेगळे काय शिकविले जाते? -> शाळेचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र बोर्ड च्या इतर शाळा सारखा आहे, परंतु त्याबरोबर विद्यार्थिनींना विविध खेळ
(Under Sports & Games : Kabaddi, Foot Ball, Volley Ball, Basket Ball, Skating, Boxing,
Martial Arts and Indian Forms, Mallakhambh & Rope, Mass Display and likes...) व सैनिकी प्रशिक्षण दिले जाते. १२) सैन्य प्रशिक्षण मध्ये काय घेतात? -> सैन्य प्रशिक्षणात Military training activities- Drill, Ceremonial Procedures, Physical
Toughening & rating, Mass PT, Military Band, Regimental Life, Rifle Shooting,
Horse Riding, Obstacles, Mass PT, Trekking, Survival Techniques, NDA & SSB Training,
Agniveer Cell, Annual Training Camps including at outstations and likes... १३) शाळेत प्रशिक्षण घेतल्यानंतर मुली एन.डी.ए. मध्ये जातात का? -> मुलींना एन.डी.ए. मध्ये प्रवेश सुरु झाला आहे. सैन्य प्रशिक्षणामुळे त्यांच्या फिटनेस तयार होत असतो.
एन.डी.ए. मध्ये प्रवेशाची तयारी करून घेतली जाते. १४) विद्यार्थिनींना दर रविवारी भेटता येते का? -> नाही, तर साधारणपणे दर महिन्याला एक पालक भेट असते, त्या दिवशी पालक विद्यार्थिनींना येऊन भेटू शकता. १५) शाळेला मोठया सुट्ट्या केंव्हा असतात ? -> प्रथम सत्र व द्वितीय सत्र मध्यंतर, दिवाळी व उन्हाळी सुट्टी या मोठया सुट्ट्या असतात. १६) शाळेमध्ये अभ्यासक्रमाबरोबर कोणत्या बाह्य परीक्षा घेतल्या जातात ? ->  शालेय अभ्यासक्रमाबरोबर सर्व शासकीय परीक्षा विद्यार्थिनी देत असतात. साधारणपणे प्रत्येक वर्गासाठी एक बाह्यपरीक्षा
निश्चित केलेली असते.(उदा: होमी भाभा, शिष्यवृत्ती परीक्षा, एन.टी.एस. इत्यादी, तसेच CET, UPSC, JEE, NEET
& MPSC Training Modules.....)