RLMSS Shooting Range

Our new additions…historical for us…(13 Nov 24)

Qty – 03 Peepsight Precision Air Rifles

Qty – 03 Air Pistols

~ Thanks to M/s Precihole, Mumbai for their timely supply…

~ Great job by Mr Sandeep Pawar, ANO Sou R Gophane, Sub Navnath Pawar, Hav Gajanan Mali, Mr Mahadev Magar, Mr Akshay Mandge, Ms Astha Hirani & Mr Samir Jadhav…in getting these training weapons…

~ A few more Anjali Bhagwats and Manu Bhakers in making…

~ The MES’s RLMSS Family

मुळशी तालुका शालेय कराटे स्पर्धा आज माण येथे पार पडल्या या स्पर्धेत एकूण 10 कॅडेटसनी सहभाग घेतला.

वयोगट 17
सुवर्णपदक 💐💐
१) कॅडेट राशी लोहोटे ९ वी अ
२) कॅडेट लावण्या भोसले ८ वी ब
सिल्वर मेडल 🌹🌹
१) कॅडेट कृष्णा ढोरे ८ वी ब
२) कॅडेट अश्विनी देवकर ९ वी अ
3) कॅडेट धनश्री चव्हाण ९ वी अ

वयोगट 19
सुवर्णपदक 💐💐
१) कॅडेट अनुष्का मातेरे ११ वी अ
२) कॅडेट कनिष्का भोसले ९ वी अ
३) कॅडेट धनश्री गोडांबे ११ वी ब
४) कॅडेट वैदेही ठाकूर ११ वी ब
५) कॅडेट आदिष्टी काळे ११ वी ब
एकूण ७ सुवर्णपदक विजेत्या कॅडेटसची निवड जिल्हास्तर शालेय स्पर्धेसाठी झाली आहे. सर्व विजयी व सहभागी कॅडेटसचे, क्रीडा प्रशिक्षक पूनम कनगरे मॅडम, वैष्णवी आडकर मॅडम, सैन्य प्रशिक्षक श्री. अक्षय मांडगे सर, मेट्रन भाग्यश्री ताई व ड्रायव्हर श्री. राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा…
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी लोणी काळभोर येथे झालेल्या शालेय विभागीय बाॅक्सिंग स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली.
एकूण 13 कॅडेटने सहभाग घेतला, पैकी
Gold Medel
1) Cdt आश्लेषा कोळी 10 B
2) Cdt भक्ती धांडेकर 10 B
3) Cdt. रिद्धी पासलकर 11 A
या तिघींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
💐💐💐

Silver Medel
1) Cdt प्रियांशी गाढवे 10 B
2) Cdt आर्या बोरसे 10 B

Bronze Medel
1) Cdt वंशीका औटी 10 B
2) Cdt सृष्टि मांडेकर 10 B
3) Cdt तन्वी खोपडे 10 B
4) Cdt पद्मश्री पवार 11 B
5) Cdt श्रेया घेवारी 11 B
6) Cdt आर्या कोरे 11 A

सर्व यशस्वी व सहभागी खेळाडूंचे, मार्गदर्शक ऋतुजा कापसे मॅडम, कॅडेट भक्ती धांडेकर चे पालक, स्पर्धेच्या ठिकाणी कॅडेटस ना मदत करणारे सर्वच पालक यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

त्रिमूर्ती सैनिकी स्कूल नेवासा फाटा, अहमदनगर येथे दि. 26, 27 व 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या शालेय विभागस्तर रायफल शूटिंग स्पर्धेत एकूण सहा कॅडेटसनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये वयोगट 17 मध्ये इ.10 वी ची कॅडेट मुक्ती ईश्वर पटेल हिने कांस्यपदक पटकावल्याने मुक्तीची राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल तिचे, मार्गदर्शक – सैन्य प्रशिक्षक हवालदार श्री. गजानन माळी सर, एन.सी.सी. प्रशिक्षक आरती पांडे मॅडम, मेट्रन जयश्री ताई ड्रायव्हर श्री. राम काका तसेच या कॅडेटची निवास व भोजनाची व्यवस्था करणारे कॅडेट वैभवी शिंदे चे पालक, श्री. सचिन जाधव सर यांचे मेहुणे श्री. अतुल डवले सर यांचे ही मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी विभागीय क्रीडा संकुल येरवडा येथे झालेल्या शालेय विभागीय तायक्वांदो स्पर्धेत इ.11 वी ची कॅडेट अधिष्ठी काळेला सिल्व्हर मेडल व इ.12 वी ची कॅडेट रोशनी सोळंकी ला ब्राॅंझमेडल मिळाल्याबद्दल दोघींचे व मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक वैष्णवी आडकर मॅडम, पूनम कनगरे मॅडम व क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर सर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

आज दिनांक 24 oct. 2024 रोजी लांडेवाडी, आंबेगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील एकूण 6 कॅडेटने सहभाग घेतला, वयोगट 19 मध्ये इ. 11 वी च्या कॅडेट आदिष्टी काळे व इ. 12 वी च्या कॅडेट रोशनी सोळंकी यांनी सुवर्णपदक पटकावल्याने या दोघींची विभाग स्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याच वयोगटात इ. 12 वी ची कॅडेट वैष्णवी धावडे हिला ब्राॅंझपदक मिळाले. या तिघींचे, मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक पूनम कनगरे, मॅडम वैष्णवी आडकर मॅडम, सैन्य प्रशिक्षक श्री. अक्षय मांडगे सर, ड्रायव्हर श्री. राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा…
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

23rd October 2024

~ India K-12 Award for ‘Long lasting contribution toward Academic Excellence and in creating Future Leaders’

~ By M/s Eldrock Foundation, Gurugram & Furtados School of Music, Mumbai
at a grand function held at JW Marriot, Pune

Big Congratulations from Eldrock, Furtados (Ms Dharini Upadhyay, CEO & Co-founder)…

The MES’s RLMSS Family is proud of Avn Wg Cdr Minjur M Yagnaraman …

Heartiest congratulations to Dear Commandant Sir…

With Best Wishes…

मंगळवार दिनांक– १५ ऑक्टोबर २०२४
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस शासनाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’म्हणून साजरा केला जातो. वाचन हे ज्ञानार्जनाचे एक साधन आहे. तसेच वाचन ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे. अशा या वाचनाचे महत्त्व सांगणारा ‘वाचन प्रेरणा दिन’ म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी प्रशालेमध्ये वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रशालेत सकाळी ७.४० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता ७ वी अ च्या विद्यार्थिनींनी ‘माझी मराठी’, ‘लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी’ या कवितांचे काव्य गायन सादर केले. प्रशालेचे शिक्षक श्री. महेश कोतकर सर यांनी विद्यार्थिनींना आपल्या प्रभावी वक्तृत्वातून त्यांनी वाचनाचे मानवी जीवनातील महत्त्व पटवून दिले. इयत्ता ७ वी अ तील कॅ. दुर्वा परळीकर या विद्यार्थिनींने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती मनोगतातून व्यक्त केली. तसेच सौ. शिंदे सुनिता यांनी बोधपर गोष्टीचे अभिवाचन केले. प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती जोग मॅडम यांनी आपल्या जीवनात वाचन किती महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्याला किती समृद्ध करणारे असते हे सांगितले. इयत्ता सातवी अ आणि ९ वी ब मधील मधील विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅ. साक्षी पंडा, कॅ. रेवती पवार या विद्यार्थिनींनी केले. कॅ. श्रुतिका पानमंद या विद्यार्थिनींने आभार मानले. तसेच दुपारी विद्यार्थिनींनी ग्रंथालयात विविध पुस्तकांच्या वाचनाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती जोग मॅडम, प्रशालेचे मा. ऐविएन विंग कमाण्डर म. यज्ञरामन सर, सिनियर मास्टर श्री. नांगरे सर, पर्यवेक्षक श्री. पवार सर हे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नेहमीप्रमाणेच पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मराठी विभागाचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले.

On Saturday, 19 October 2024, a lecture on “Nagari Shishatachar” (Civic Etiquette) was organized for students, teachers, and the entire RLMSS family, featuring guest speaker Mrs. Shalaka Gotkhindikar.

Mrs. Gotkhindikar effectively conveyed valuable lessons on:

– Inculcating values and preserving culture
– Developing effective communication skills
– Cultivating courage and resilience
– Fostering innovative personalities
– Importance of following rules for personal growth

The session concluded with a question answer session.

The program was anchored by Cdt Aagrata Chaudhary and Cdt Akshayani Mane of Std. 12th.

The event was organized under the guidance of Commandant Avn Wg Cdr M Yagnaraman and Principal Mrs. Pooja Jog, with coordination by Mrs. Savitri Patil.

The entire MES’S RLMSS family attended the program.

This lecture aimed to instill civic sense and etiquette among the students and military personnel, promoting holistic development and responsible citizenship.

आज नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय आर्चरी (इंडियन) स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या वयोगट 19 मध्ये इ. 11 वी च्या कॅडेट सिद्धी नवले हिने सांघिक स्पर्धेत ब्राॅंझमेडल पटकावले, सिद्धीचे, मार्गदर्शक आर्चरी प्रशिक्षक श्री. गौरव जाधव सर तसेच सिद्धीच्या पालकांचे ही मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

दिनांक 16 व 17 ऑक्टोबर रोजी लोणी काळभोर येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील वयोगट 17 व 19 या गटामध्ये एकूण 27 कॅडेट चा सहभाग होता.
त्यापैकी पदक विजेत्या कॅडेटची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

Gold Medal
1) Cdt वंशिका औटी 10 B
2) Cdt पायल ठाकरे 10 B
3) Cdt आश्लेषा कोळी 10 B
4) Cdt भक्ती धांडेकर 10 B 5) Cdt सुष्टी मांडेकर 10 B
6) Cdt आर्या बोरसे 10 B
7) Cdt वैष्णवी धावडे 12 B
8) Cdt संस्कृति सूर्यवंशी 12 B
9) Cdt आर्या कोरे 11 A 10) Cdt श्रेया घेवरी 11 A 11) Cdt रिद्धी पासलकर 11 A
12) Cdt पद्मश्री पवार 11 B 13) Cdt प्रतीक्षा सलामपुरे 11 A 14) Cdt प्रियांसी गाढवे 10 B 15) Cdt तन्वी खोपडे 10 B

या एकूण 15 कॅडेटची विभागस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Silver Medal
1) Cdt कादंबरी कड 10 B
2) Cdt तनुजा नाणेकर 10 B
3) Cdt अनुष्का गायकवाड 10 B
4) Cdt गायत्री ढमाले 10 B
5) Cdt गौतमी कोतकर 10 B
6) Cdt रुद्रा कोंडे 10 B
7) Cdt अनुष्का माझीरे 10 B
8) Cdt मंजिरी धावडे 8 A
9) Cdt भक्ती निटुरे 10 B 10) Cdt अनुष्का मातेरे 11 A

Bronze Medal
1) Cdt नूतन राजपूत 10 A
2) Cdt त्रिधारा नाट 10 A

1) Gold Medel –15
2) Silver Medal –10
3) Bronze Medal — 02

या सर्व यशस्वी खेळाडूंचे, मार्गदर्शक ऋतुजा कापसे मॅडम, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर सर, एन.सी.सी. प्रशिक्षक आरती पांडे मॅडम व ड्रायव्हर श्री. राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

आज दिनांक 15 ऑक्टो. 2024 रोजी हडपसर येथे झालेल्या विभागीय शालेय आर्चरी (इंडियन) स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या वयोगट 19 मध्ये इ. 11 वी च्या कॅडेट सिद्धी नवले हिने चौथा क्रमांक मिळविल्याने तिची शालेय राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे, सिद्धीचे, मार्गदर्शक आर्चरी प्रशिक्षक श्री. गौरव जाधव सर, सैन्य प्रशिक्षक सुभेदार श्री. नवनाथ पवार सर, मेट्रन कमलताई यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा…
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

शालेय जिल्हास्तर किकबाॅक्सिंग स्पर्धा घोरपडे पेठ पुणे येथे पार पडल्या, या स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील एकूण 31 कॅडेटने वयोगट 14, 17 व 19 मध्ये भाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली.
District kickboxing
Gold Medals

1) Cdt. Krishna dhore U 14
2) Cdt. Majiri dhawade U 14
3) Cdt. Anushk Matere U 19
4) Cdt. Chaitrali ghorpade U 19
वरील चौघींची विभागस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे

Silver Medals
1) Cdt. Vaishnavi dhawade U 19
2) Cdt. Chaitrali rokade U 14
3) Cdt. Kanishka bhosale U 19
4) Cdt. Dhanashree godambe 19

Bronze medal
1) Cdt. Latika chavhan U 19

सर्व यशस्वी व सहभागी खेळाडूंचे, मार्गदर्शक किक बाॅक्सिंग प्रशिक्षक पूनम कनगरे मॅडम, वैष्णवी आडकर मॅडम, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर सर, मेट्रन स्वातीताई, ड्रायव्हर राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

बालेवाडी येथे दिनांक 14 व 15 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या एकूण 32 कॅडेटने यशस्वीरित्या सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश संपादन केले
1. कॅडेट ऋतुजा पाचपांडे इ. 12 वी U-19 उंच उडी मध्ये प्रथम क्रमांकाने विजयी व विभागीय स्पर्धेसाठी निवड
2. U-19 मुली रिले 4×100 तृतीय क्रमांकाने विजयी
1) कॅडेट मृणाल घोगरे. इ. बारावी
2) कॅडेट दूर्वा गोरे इ. बारावी
3) कॅडेट श्रावणी केदारी. इ. दहावी
4) कॅडेट श्रेया वायकर. इ. बारावी
5) कॅडेट तनवी दसपुते. इ. बारावी
3. रिले U-19 4×400 mtr तृतीय क्रमांकाने विजयी
1) कॅडेट मृणाल घोगरे. इ. बारावी
2) कॅडेट दूर्वा गोरे इयत्ता बारावी
3) कॅडेट तनवी दशपुते इ. बारावी
4) कॅडेट श्रेया वायकर. इ. बारावी
5) कॅडेट दिशा धनवे. इ. बारावी
4. रिले U-17 4×400 mtr द्वितीय क्रमांकाने विजयी
1) कॅडेट वैभवी भोईटे. इ. नववी
2) कॅडेट सिद्धी धोत्रे. इ. नववी
3) कॅडेट वंशिका सुर्वे. इ. नववी
4) कॅडेट कृष्णाली इंगळे इ. दहावी
5) कॅडेट मनस्वी शिंदे. इ. दहावी
5. 200 mtr धावणे U-19
कॅडेट मृणाल घोगरे इयत्ता बारावी तृतीय क्रमांक
सर्व यशस्वी व सहभागी खेळाडूंचे, ॲथलेटिक्स प्रशिक्षक श्री. मंगेश भालेराव सर, सैन्य प्रशिक्षक हवालदार श्री. गजानन माळी सर, एन.सी.सी प्रशिक्षक आरती पांडे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी बारामती येथे झालेल्या जिल्हास्तर शालेय रोप मल्लखांब स्पर्धेचे उद्घाटन म. ए .सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेचे क्रीडा पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, तालुका क्रीडा अधिकारी श्री. महेश चावले सर यांच्या हस्ते झाले, या स्पर्धेत सैनिकी शाळेच्या एकूण 15 कॅडेट्सने वयोगट 14, 17 व 19 मध्ये सहभाग घेतला, यापैकी
वयोगट 17 मध्ये इ. 9 वी च्या
कॅडेट समीक्षा जाधव – चौथा क्रमांक,
कॅडेट चिन्मयी देसले – पाचवा क्रमांक,
तर
वयोगट 19 मध्ये इ. 10 वी च्या
कॅडेट जानवी गायकवाड – पाचवा क्रमांक
कॅडेट आत्मजा गोणते – सहावा क्रमांक
पटकावला.
या चौघींची शालेय विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व यशस्वी व सहभागी खेळाडूंचे तसेच मार्गदर्शक रोप मल्लखांब प्रशिक्षक श्री. तेजस मारणे सर, मेट्रन मेघा पाठक ताई, ड्रायव्हर श्री. राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा…
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

दि. 10 व 11 ऑक्टोबर रोजी जामखेड, अहमदनगर येथे झालेल्या विभागीय शालेय वूशू स्पर्धेत वयोगट 17 मध्ये इ. 10 वी ची कॅडेट पल्लवी चिलेला सिल्व्हर मेडल व वयोगट 19 मध्ये इ. 12 वी ची कॅडेट सानिका भास्कर हिला ब्राॅंझ मेडल मिळाले याबद्दल दोघींचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक पूनम कनगरे मॅडम, सैन्य प्रशिक्षक श्री. अक्षय मांडगे सर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

आज ११ ऑक्टोबर २०२४ रोजी म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली येथील शाळेत विजयादशमी खंडेनवमीच्या निमित्ताने शाळेचे कमांडंट विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन, मुख्याध्यापिका सौ. पूजा जोग, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, सर्व शिक्षक – शिक्षिका यांच्या हस्ते शस्रपूजन करण्यात आले. त्यानंतर इ. 9 वी व इ. 11 वी च्या कॅडेटने पिरंगुट येथील सनशाईन प्लाझा ते गोळे आळी, पवळे आळी येथे शानदार असे संचलन केले. याप्रसंगी पवळे उद्योग समूहाच्या डायरेक्टर संगिता ताई पवळे, पिरंगुटचे माजी सरपंच श्री. ज्ञानेश्वर पवळे, माजी सरपंच सौ. सुरेखाताई पवळे, माजी उपसरपंच श्री. दीपक गोळे, माजी उपसरपंच श्री. महेश वाघ यांच्या उपस्थितीत अश्वाचे पूजन करण्यात आले, त्यानंतर बॅंडच्या तालावर सुंदर संचलन केले, भैरवनाथ मंदिरासमोरील शिवस्मारका समोर कॅडेटसनी शिवगर्जना म्हटली. सर्व पिरंगुट ग्रामस्थांनी संचलनाचे उत्साहात स्वागत करून विजयादशमी च्या शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, ज्येष्ठ शिक्षक श्री. अद्वैत जगधने, श्री. भाऊसाहेब मार्तंड, श्री. महादेव मगर, व सर्व सैनिकी परिवाराने केले होते.

08 Oct 24 (Tue)

~ The day started with a Ceremonial Parade at RLMSS Sports Ground.

~ The evening started with screening of the Air Force Song in a special assembly held at MP Auditorium (HQ MTW).

~ The Cadets were introduced to the History and Legacy of the Indian Air Force, various types of aircraft, operations and missions etc.

~ Relevant information and achievements by Air NCC Component of Maharashtra Directorate were shared too.

~ Air Force Day Parade held at Air Force Station Tambaram and a magnificent Flypast held at Marina Beach, Chennai were also video shown to the audience.

~ All the events were well coordinated and conducted by
ANO TO Sou Rajashree Gophane of Air Sqn NCC, RLMSS.

~ ACC Cdt Prarthi Mhatre of Class XII commanded the Ceremonial Parade while Cdts Advika Kedari, Anuja Pagar, Gargi Bhilare and Nandini Dhas did the event compering.

~ RLMSS Officials, Members of the Staff and Famiilies were present and enjoyed watching the events. Cdt Shrutika Panmand did the vote of thanks…

jayahind…

आज झालेल्या शालेय जिल्हास्तरीय रोलबाॅल स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेने मुलींच्या वयोगट 14, 17 आणि 19 चे विजेतेपद पटकावत उज्ज्वल कामगिरी केली आहे. तिन्हीं संघांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, सर्व संघाचे, कॅडेटचे तसेच मार्गदर्शक स्केटिंग प्रशिक्षक श्री. विशाल मालपोटे सर, क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर, क्रीडा प्रशिक्षक रागिणी गंगावणे, ड्राइव्हर श्री. राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी VIIT कॉलेज ऑफ engineering Kondhwa campus येथील IEEE टिमने प्रशालेच्या ATL व STEM लॅबला भेट दिली.
डॉ. अमर बुचडे (उपाध्यक्ष, IEEE, पुणे विभाग), प्राध्यापक दिप्ती पंडित (IEEE, VIIT, विभागप्रमुख), प्राध्यापक शारदा देसाई (NSS, VIIT विभागप्रमुख) व computer science विभागातील 10 विद्यार्थ्यांनी भेट दिली.
ATL लॅब व STEM लॅब मध्ये उपलब्ध साहित्याची पाहणी केली व त्यानुसार शाळेतील विद्यार्थीनींसाठी पुढील कार्यशाळांचे नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती पूजा जोग यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. ATL incharge सौ. मंजिरी पाटील व समिती सदस्य श्री. प्रमोद झुरमुरे, श्री. रवींद्र उराडे, कु. प्रियांका हजारे यांनी कार्यशाळा नियोजनाबाबत संवाद साधला.

आनंदी शनिवार व ATL community involvement उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी आनंददायी शनिवार व ATL community involvement उपक्रमांर्गत इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान खेळणीद्वारे सहज शिक्षण या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेत करण्यात आले होते. ATL community involvement द्वारे तालुक्यातील विविध शाळांमधील विदयार्थ्यांना समूह शाळेच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी व विज्ञान प्रसाराद्वारे विज्ञान विषयक रुची निर्माण व्हावी या उद्देशाने सैनिकी शाळेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. विज्ञान भारती चे सदस्य व नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई येथे 30 वर्षे विज्ञान समन्वयक म्हणून कार्यरत असलेले मा. श्री. विठ्ठल रायगावकर व त्यांचे सहकारी मा. श्री. सुनिलजी चांदोरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधनक्षेत्रातील योगदान, विविध विज्ञान कृती उपकरणे, प्रयोग व खेळणीद्वारे विज्ञानविषयक संकल्पना व दैनंदिन जीवनातील विज्ञान याविषयी प्रमुख अतिथींनी मार्गदर्शन केले.
काही कृती विदयार्थ्यांनी स्वतः केल्या तर प्रयोग सादऱीकरणामध्ये विविध शाळांतील विदयार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
कार्यशाळेसाठी मुळशी तालुक्यातील 11 निमंत्रित शाळांपैकी 8 शाळांमधील इयत्ता 6 वी ते 8 वी च्या एकूण 275 विद्यार्थी व 22 विज्ञान शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 8 वी च्या विद्यार्थिनी कॅडेट शिवांजली ढगे व कॅडेट देविका ताड यांनी केले. प्रास्ताविक व अतिथी परिचय ATL incharge सौ. मंजिरी पाटील तर आभार विज्ञान विभाग प्रमुख सौ. वैशाली शिंदे यांनी मानले. प्रशालेचे कमांडंट एअर विंग कमांडर (निवृत्त) यज्ञरमण सर व मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग मॅडम यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे व श्री. संदीप पवार तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यशाळेविषयी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत 2 विद्यार्थी व
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंदेवाडी येथील शिक्षिका सौ. अश्विनी पवार व संस्कार स्कूल पिरंगुट येथील शिक्षिका कोल्हे मॅडमनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचा समारोप विज्ञान गीताद्वारे करण्यात आला.


Zilha krida Parishad District Roller School Skating Championship

M.E. S Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala
6 cadets got medals.

Cdt. Rutuja Pachpande – gold 🥇
Cdt. Aradhya Salunkhe – silver 🥈
Cdt. Sonali Honnali – silver 🥈
Cdt. Khushi Oswal – bronze 🥉
Cdt. Kavya Pate – bronze 🥉
Cdt. Sanchi Tulse – bronze 🥉

यशस्वी, व सर्व सहभागी कॅडेटचे, स्केटिंग प्रशिक्षक श्री. विशाल मालपोटे, सैन्य प्रशिक्षक श्री. अक्षय मांडगे, मेट्रन जयश्री ताई यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…

या 6 कॅडेटची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

 

बांगरवाडी ता. जुन्नर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील कॅडेटस ने वयोगट १४, १७ व १९ मध्ये सहभाग घेतला. सर्व सहभागी खेळाडूंचे व मार्गदर्शक योगप्रशिक्षक प्रिती वाळके मॅडम, सैन्य प्रशिक्षक श्री. गजानन माळी सर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी, भोसे ता. खेड येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय खो – खो स्पर्धेमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील वयोगट 19 वर्ष मुलींच्या संघाने सहभाग घेतला. सर्व कॅडेटचे, मार्गदर्शक खो-खो प्रशिक्षक सुप्रिया नेवाळे, सैन्य प्रशिक्षक अक्षय मांडगे व क्रीडा प्रशिक्षक आरती पांडे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन….

आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी, इंदापूर येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील वयोगट 17 मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला, वयोगट 19 वर्ष मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावल्याने या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व कॅडेटचे, मार्गदर्शक क्रीडाशिक्षक श्री. महादेव मगर सर, क्रीडा प्रशिक्षक रागिनी गंगावणे, व ड्रायव्हर श्री. राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

29 Sep 24 / Sun

RLMSS Contingent as part of
Mulshi Taluka ESM Raising Day‘ Celebrations organised at Bhukum, Pune.

Greatly organised and well received…

Thanks…dear Shri Anil Chondhe (Dir, Shreeram Security Services, Bhukum) & Parent Volunteer RLMSS

The RLMSS Contingent :

~ Shri Sandeep Pawar – IC Mil Trg, PRO & Team Manager

~ Shri Sachin Jadhav – Duty Master

~ Sub Shri Navnath Pawar – Mil Instr

~ Shri Akshay Mandage – Cadet Instr

~ Sou Anita Pande – Girl Cadet Instructor

~ Cdt Divija Marne – Acdemy Band Master

~ Cdt Radhika Chavan – Nishan Senior Cadet (Jijamata – The Vauhini House)

~ Band Contingent & Nishan Toli Cadets

~ Shri Ram Dhait – Transport services

Keep going….

Best wishes from…
🙏
The MES’s RLMSS Family

आज दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या तालुकास्तरीय शालेय अँथलेटिक्स स्पर्धेमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या कॅडेटने उज्ज्वल यश मिळविले. वयोगट 14, 17 व 19 मुली एकूण सहभागी कॅडेट – 54, पैकी Gold – 30, Silver – 12 व Bronze – 12 असे एकूण 54 मेडल मिळाले. सर्व विजयी व सहभागी खेळाडूंचे, क्रीडा प्रशिक्षक श्री. मंगेश भालेराव, सैन्य प्रशिक्षक श्री. अक्षय मांडगे, क्रीडा प्रशिक्षक रागिणी गंगावणे, मेट्रन भाग्यश्री ताई, ड्रायव्हर श्री. राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…

COAS All Round Best Student Rolling Trophy
MBA-18 Batch 2021-23
Army institute of management & Technology Greater Noida

Ms. Jagruti Jagdish Sawant

Felicitated by Gen Sumit Mehta VSM COS Delhi Area


The MES’s RLMSS Family is proud of Ms.Jagruti Jagdish Sawant…

Heartiest congratulations…

With Best Wishes…

~ The MES’s RLMSS Family

आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची इ. 6 वी ची कॅडेट अनुष्का तिडके हिने प्रथम क्रमांक पटकावला, त्यामुळे तिची विभाग स्तर रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे,ऋतुजा चे व क्रीडा प्रशिक्षक ऋतुजा कापसे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…
💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या जिल्हा स्तर शालेय कुस्ती स्पर्धेत सैनिकी शाळेचे यश…
School District Wrestling Competition… RLMSS Contingent fetched a total of 11 Medals (1-Gold,1-Silver,9- Bronze)

Gold
1) Cdt Tanishka Saindane – 12th Selected for Division Level Wrestling

Silver
1) Cdt sharvari Gosavi – 11th

Third -9
1) Cdt Praniti Thorat – 7th
2) Cdt Tanmaayee Saste – 7th
3) Cdt Vaibhavi Farande – 9th
4) Cdt Samiksha Kelgavkar – 11th
5) Cdt Shravani Panchal – 11th
6) Cdt Niraja Nikam – 9th
7) Cdt Akshayani Mane – 12th
8) Cdt Riddhi Pasalkar – 11th
9) Cdt Srushti Bhalekar – 12th सर्व यशस्वी व सहभागी कॅडेटचे, कुस्ती प्रशिक्षक प्रतिक्षा सुतार, मेट्रन प्रतिभा चव्हाण मॅडम व श्री. राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन….
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

आज दिनांक 21/09/2024 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय रायफल शुटिंग स्पर्धेमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची उज्ज्वल कामगिरी, एकूण 6 कॅडेट ची विभागस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विजयी व सहभागी खेळाडूंचे, मार्गदर्शक सैन्य प्रशिक्षक हवालदार श्री. गजानन माळी, सर्व सैन्य प्रशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक रागिणी गंगावणे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन….
💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

District level rifle shooting Matches result

Under 19(open sight)
Cdt. Manali Ganesh Jadhav, Gold
Cdt. Vaibhavi Nishant Shinde, Silver
Cdt. Jaee Deepak Ghule, Bronze

Under 19(Peep-sight)
Cdt. Divyanka Mohansingh Gurkha. Bronze
Cdt. Agratha Prembabu choudhari, 4th position

Under 17 (Open-sight)
Cdt. Mukti Ishwar Patel. Gold
Cdt. Tejal Ananta Nikhade, 4th position.

Under 17 (Air pistol)
Cdt. Anushka Rajendra Gawali. 4th position

Under 14 (Open-sight)
Cdt. Nandini Balaram Dongare. Silver
Cdt. Samruddhi Bapu Daundkar, 4th position

Total 6 cadets are selected for next zonal level matches.

दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या जिल्हास्तर कॅरम स्पर्धेत आपल्या शाळेने प्रथमच सहभाग घेतला, एकूण 9 पैकी 6 कॅडेट ने सहभाग घेतला त्यात वयोगट 14 च्या सन्निधी पुजारी, व राजनंदिनी चौधरी यांनी चौथा राऊंड क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारली, सहभागी सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक क्रीडा प्रशिक्षक आरती पांडे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…

💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

आज दिनांक 20/09/2024 रोजी झालेल्या जिल्हास्तर आर्चरी स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील एकूण 17 कॅडेटने सहभाग घेतला त्यापैकी पुढील 7 कॅडेट ची विभागस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
1)Cdt. NAWALE SIDDHI- GOLD
2)Cdt. TAUR SAMRUDDHI-GOLD
3)Cdt. GAWADE ABHIDYA -SILVER
4)Cdt. PAWALE SIYA -SILVER
5)Cdt. PAWAR ANUSHKA -BRONZE
6)Cdt. BHOITE SANCHITA -BRONZE II
7)Cdt. PAWAR SHRADDHA-BRONZE II
सर्व यशस्वी व सहभागी खेळाडूंचे, आर्चरी मार्गदर्शक श्री. गौरव जाधव, सैन्य प्रशिक्षक श्री. अक्षय मांडगे, क्रीडा प्रशिक्षक ऋतुजा कापसे व श्री. राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…

💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

आज दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी, ध्रुव ग्लोबल स्कूल नांदे येथे झालेल्या जिल्हास्तर मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेने वयोगट 19 चे उपविजेतेपद पटकावले त्याबद्दल सर्व संघाचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर सर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

आज दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी, पवार पब्लिक स्कूल हिंजवडी येथे झालेल्या तालुकास्तर मुलींच्या कबड्डी स्पर्धेत वयोगट 14 ने सहभाग घेतला व वयोगट 17 व 19 यांनी उपविजेतेपद पटकावले सर्व संघाचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक हर्षदा सोनवणे मॅडम व सुप्रिया नवाळे मॅडम यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏🙏…

Today, Monday 09/09/2024, M.E.S. Governing Body Vice President and M.E.S.Sainiki School and M.E.S. English Medium School, Shirwal, School Committee President Mr. Ananditai Patil, M.E.S. Governing body member and Member of school committee, Military School and M.E.S.ATL Committee Coordinator Dr. Neha Deshpande, M.E.S.Life committee Member and , Member of M.E.S. English Medium School, Shirwal, Mrs. Pranita Joglekar,
MES ATL Committee Coordinator Dr. Dattatray Naik, Sainiki School Principal Pooja Jog, MES English Medium School, Shirwal Principal Mrs. Swati Joshi and ATL in charge Mrs. Manjiri Patil and Mrs. Ashwini Hingane Visited VIIT College of Engineering, Dept.Of IOT Kondhwa campus.
Dr. Shraddha, Head of IOT Department and Dr. Deepti Pandit, Head of IEEE Department, gave information about conducting various activities and workshops on coding, programming etc. for school students using IOT technology under Community Engagement Project (CEP) as per NEP.
All the attendees visited the VIIT, IOT labs and learned about the various activities there. IT Mobile Lab, an activity implemented by Infosys, is useful for students to improve their practical skills.
Students presented information about various projects going on in the IOT lab.
College Principal Dr. Vivek Deshpande interacted with the audience about the emphasis on hands on activities in the college and providing opportunity to students to develop their skills under various clubs which will definitely benefit them in getting various job opportunities.
The report of the two-day workshop held in January 2024 at M.E.S.Eng School, Shirwal was presented by the students cell head students. Mainly information about the purpose, features, result, outcome and future plans of the workshop was detailed.
Memorandum of Understanding (MOU) between VIIT and English Medium School Shirwal as well as VIIT and Sainiki School for conducting regular workshops for school students through Atal Tinkering Lab in collaboration with VIIT ICEE to introduce modern technology and provide expert guidance to English Medium School Shirwal and Sainiki School was done.
The main objective behind this is to assist students in imparting future skill oriented education in school life.
Through these , other schools in the area will be connected through the cluster school scheme, especially students from rural areas will get basic knowledge of technology and they will be self-motivated for further technical education.

ब्लू रिझ स्कूल, हिंजवडी येथे 6 सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तर बास्केटबॉल स्पर्धेत वयोगट मुली 14 सहभागी झाल्या व वयोगट 17 या संघाला द्वितीय क्रमांक मिळाला. सर्व संघाचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर, सैन्य प्रशिक्षक श्री. गजानन माळी, क्रीडा प्रशिक्षक आरती पांडे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

आज दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी ध्रुव ग्लोबल स्कूल नांदे येथे झालेल्या तालुकास्तर बॅडमिंटन स्पर्धेत वयोगट 14, 17(मुली) सहभागी झाल्या व वयोगट 19 या संघाला तृतीय क्रमांक मिळाला. सर्व संघाचे व मार्गदर्शक ए. एन. ओ. सौ. राजश्री गोफणे, क्रीडा प्रशिक्षक रागिणी गंगावणे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

Happy Teachers Day wishes..

~ Here at RLMSS Pune, Appointment Cadets along with their Classmates of Class XII, started the ‘Role play’ of RLMSS Officials (Commandant, Principal, Senior Master, Supervisor, Teachers and all Instructors)

~ Literally, the
Academy routine was fully overseen / run by them today.

(A training activity to inculcate and nurture certain leadership traits and skills which they already have / had exhibited )

~ The mid-day celebrations had Sou Pratibhatai Shaligram, Retd Faculty, RLMSS as the Chief Guest wherein Dr Ms Nehatai Deshpande, Visitor RLMSS and Dr Dattatraya Naik of MES too graced the occasion.

~ The event was befittingly planned and executed by Sou Savitri Patil, Shri Pramod Zurmure & Ms Priyanka Hazare, the Faculties of RLMSS. That special lunch is the icing on the cake…

Good You are…dear Class XII…

Proud of You…our future Ranilakshmis…

Best of our wishes….
~ The MES’s RLMSS Family

‘Role play’ is the act of imitating the character and behaviour of someone who is different from yourself, for example as a training exercise. Group members have to communicate with each other through role-play. 2. verb. If people role play, they do a role play.


Scroll to Top
Skip to content