अमृतप्रभा समुहगीत गायन स्पर्धा…

समुहगीत गायन स्पर्धा
विषय – ‘वन्दे मातरम्’
वर्ष-२०२६
ही स्पर्धा शुक्रवार दि. ०७/०८/२०२६ रोजी संपन्न झाली.

या स्पर्धत देश भक्ती पर गिते सादर करण्यात म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई सैनिकी मुलीची शाळा येथील इयत्ता ६ ते ११ मधील ४५ विद्यार्थीनींनी यात सहभाग घेतला.

ही स्पर्धा तीन गटात होती.
1) इयत्ता ६ वी ते इयत्ता 7 वी
2) इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी
3) कनिष्ठ महाविदयालय

ही स्पर्धा पुणे जिल्हयातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी खुली होती.

Scroll to Top
Skip to content