असोसिएशन च्या आंतरराष्ट्रीय किक बाॅक्सिंग स्पर्धेतील यश…

नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या असोसिएशन च्या आंतरराष्ट्रीय किक बाॅक्सिंग स्पर्धेत सैनिकी शाळेची इ.8 वी ची कॅडेट मंजिरी धावडे हिला उझेबेकिस्तान च्या खेळाडू विरुद्ध अत्यंत चुरशीच्या लढतीत सिल्व्हर मेडल मिळाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

Scroll to Top
Skip to content