आनंदवार्ता…

प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार यांच्यातर्फे आयोजित INSPIRE Award MANAK 2024 – 25 साठी आपल्या प्रशालेतील इ.8 वी अ मधील कॅडेट देविका ताड हिची निवड झाली आहे.
प्रकल्प निर्मितीसाठी रु. 10,000 शिष्यवृत्ती विद्यार्थिनीला मिळणार आहे.
आतापर्यंत प्रशालेच्या एकूण 18 विद्यार्थिनींची INSPIRE Award MANAK साठी निवड झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण 288 प्रकल्पांची या वर्षी निवड झाली आहे.

Scroll to Top
Skip to content