इ.6 वी व इ.11 वी ची नवीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा…

आज दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी म.ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत इ.6 वी व इ.11 वी ची नवीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा झाली. यात इ.6 वी कॅडेट व इ.11 वी कॅडेटसनी लेखी परीक्षा दिली आहे.

Scroll to Top
Skip to content