क्रीडा भारती ऑनलाइन क्रीडा ज्ञान परीक्षा 2026 @ RLMSS…

– ०६ सप्टेंबर २०२६

क्रीडा भारती यांच्या वतीने घेण्यात येणारी ऑनलाइन क्रीडा ज्ञान परीक्षेमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील एकूण 495 कॅडेट्स यांनी परीक्षा दिली. या परीक्षेमुळे क्रीडा क्षेत्रातील अनेक महत्त्वाची माहिती या निमित्ताने विद्यार्थिनींना मिळाली.

Scroll to Top
Skip to content