जिल्हास्तरीय वूशू स्पर्धेत प्रशालेचे यश…..

जिल्हास्तरीय वूशू स्पर्धेत प्रशालेचे यश…..

आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी भिवरी, सासवड रोड येथे झालेल्या जिल्हास्तरीय वूशू स्पर्धेत एकूण 05 कॅडेट ने सहभाग घेतला.
1)~ कॅडेट सानिका भास्कर – इ.12 वी — Gold Medel
2)~ कॅडेट पल्लवी चिल्ले – इ.10 वी — Gold Medal
या दोघींची विभाग स्तरावर निवड झाली आहे.

सहभाग 1) कॅडेट श्रावणी खोपडे — इ.12 वी 2) कॅडेट साक्षी बोंडगे — इ.10 वी 3) कॅडेट स्वरा सत्तुर —-इ.10 वी

सर्व यशस्वी व सहभागी खेळाडूंचे तसेच मार्गदर्शक पूनम कनगरे व अक्षय मांडगे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन….

💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

Scroll to Top
Skip to content