बालेवाडी येथे दिनांक 14 व 15 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या एकूण 32 कॅडेटने यशस्वीरित्या सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश संपादन केले
1. कॅडेट ऋतुजा पाचपांडे इ. 12 वी U-19 उंच उडी मध्ये प्रथम क्रमांकाने विजयी व विभागीय स्पर्धेसाठी निवड
2. U-19 मुली रिले 4×100 तृतीय क्रमांकाने विजयी
1) कॅडेट मृणाल घोगरे. इ. बारावी
2) कॅडेट दूर्वा गोरे इ. बारावी
3) कॅडेट श्रावणी केदारी. इ. दहावी
4) कॅडेट श्रेया वायकर. इ. बारावी
5) कॅडेट तनवी दसपुते. इ. बारावी
3. रिले U-19 4×400 mtr तृतीय क्रमांकाने विजयी
1) कॅडेट मृणाल घोगरे. इ. बारावी
2) कॅडेट दूर्वा गोरे इयत्ता बारावी
3) कॅडेट तनवी दशपुते इ. बारावी
4) कॅडेट श्रेया वायकर. इ. बारावी
5) कॅडेट दिशा धनवे. इ. बारावी
4. रिले U-17 4×400 mtr द्वितीय क्रमांकाने विजयी
1) कॅडेट वैभवी भोईटे. इ. नववी
2) कॅडेट सिद्धी धोत्रे. इ. नववी
3) कॅडेट वंशिका सुर्वे. इ. नववी
4) कॅडेट कृष्णाली इंगळे इ. दहावी
5) कॅडेट मनस्वी शिंदे. इ. दहावी
5. 200 mtr धावणे U-19
कॅडेट मृणाल घोगरे इयत्ता बारावी तृतीय क्रमांक
सर्व यशस्वी व सहभागी खेळाडूंचे, ॲथलेटिक्स प्रशिक्षक श्री. मंगेश भालेराव सर, सैन्य प्रशिक्षक हवालदार श्री. गजानन माळी सर, एन.सी.सी प्रशिक्षक आरती पांडे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏


