दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या जिल्हास्तर कॅरम स्पर्धेत आपल्या शाळेने प्रथमच सहभाग घेतला, एकूण 9 पैकी 6 कॅडेट ने सहभाग घेतला त्यात वयोगट 14 च्या सन्निधी पुजारी, व राजनंदिनी चौधरी यांनी चौथा राऊंड क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारली, सहभागी सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक क्रीडा प्रशिक्षक आरती पांडे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

