जिल्हास्तर मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धा…

आज दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी, ध्रुव ग्लोबल स्कूल नांदे येथे झालेल्या जिल्हास्तर मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेने वयोगट 19 चे उपविजेतेपद पटकावले त्याबद्दल सर्व संघाचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर सर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

Scroll to Top
Skip to content