तालुकास्तर व्हाॅलीबाॅल स्पर्धा…

आज दिनांक 30 ऑगस्ट 2024, रोजी तालुकास्तर व्हाॅलीबाॅल स्पर्धेत वयोगट 19 मुलींच्या गटात प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे, तर वयोगट 17 मुलींनी तृतीय क्रमांक मिळविला.
सर्व कॅडेट व मार्गदर्शक श्री. रोहित कोठावळे, श्री. महादेव मगर व श्रीमती जयश्री खरात यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.

Scroll to Top
Skip to content