‘तेर ग्रीन स्टिवर्ड’ (TERRE Green Stewards) फेज १ – पाया (Phase 1 – Foundation)…

दिनांक -03/08/26
वार -सोमवार

‘तेर ग्रीन स्टिवर्ड’ (TERRE Green Stewards)
फेज १ – पाया (Phase 1 – Foundation). इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी हवामान, निसर्ग आणि पृथ्वीवरील सर्वात मोठ्या संकल्पनांचा एक धाडसी प्रवास त्याच बरोबर एक मोफत पर्यावरण बोर्ड गेम, विद्यार्थिनींना देण्यात आला. हे सेशन घेण्यासाठी सौ. मृण्मयी आपटे TERRE Senior Officer – Marketing & Public Relations सौ. गौरी बिडकर -TERRE समन्वयक यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये सहावी ते आठवी तील एकूण 30 विद्यार्थिनींनी सहभागी होत्या. याचे नियोजन पर्यावरण विभागाने केले. 🌳🌳🌳👏

Scroll to Top
Skip to content