प्रशालेत गुढीपाडवा उत्साहात साजरा…

आज गुरूवार दि.19 मार्च प्रशालेत गुढीपाडवा सण उत्साहात साजरा झाला. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. अद्वैत जगधने यांनी गुढीपाडवा सणाचे महत्व सांगितले तर सिनिअर मास्टर श्री. संदीप पवार यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन वसतिगृहाच्या वतीने रेक्टर श्रीमती प्रियांका गुरव व सहकारी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सैनिकी परिवाराने केले होते.

Scroll to Top
Skip to content