फुटबॉल स्पर्धेत सैनिकी शाळेची कामगीरी…

आज दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी ब्लू रिझ स्कूल हिंजवडी येथे झालेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत सैनिकी शाळेच्या कॅडेटस नी वयोगट 19 मुलींच्या गटाचे उपविजेतेपद पटकाविले. सर्व कॅडेटस, मार्गदर्शक श्री. विनायक पाटील, मेट्रन दिव्या ताई आणि राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…

Scroll to Top
Skip to content