रोटरी क्लब ऑफ पुणे विझडम ची सैनिकी शाळेला विशेष भेट…….

आज दिनांक ८ जुलै 2024 रोजी प्रशालेस रोटरी क्लब ऑफ पुणे विझडम चे रोटरीयन श्री. निलेश धोपाडे सर व त्यांचे सहकारी रोटरियन यांनी शाळेला विशेष भेट दिली याप्रसंगी शाला समितीच्या महामात्रा डॉ. नेहा देशपांडे मॅडम, श्री. अक्षय सोनवणे, शाळेचे कमांडंट एअर विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, इस्टेट मॅनेजर श्री. समीर जाधव उपस्थित होते.

Scroll to Top
Skip to content