साठाव्या वाढदिवसानिमित्त प्रशालेस क्रीडा साहित्य भेट…

म ए सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेचे माजी (निवृत्त) गुणवंत क्रीडा शिक्षक व रोल बॉल या खेळाचे जनक श्री राजू दाभाडे सर यांनी आज त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त प्रशालेस क्रीडा साहित्य भेट दिले. साठवा वाढदिवस असल्याने एकूण 60 शाळांना ते हे साहित्य वाटप करणार आहेत ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. श्री राजू दाभाडे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शालेय पदाधिकारी व कॅडेटस. 💐💐💐💐💐

Scroll to Top
Skip to content