महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा व पर्यावरण पूरक शाळा स्पर्धेत आज आमच्या म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेस सलग दुसर्या वर्षी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. रोख रक्कम, सन्मानपत्र व ट्रॉफी, प्रमुख अतिथींच्या हस्ते स्वीकारताना मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड, शाला समिती अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, महामात्रा प्रा. चित्रा नगरकर, समन्वयक सौ. सावित्री पाटील, लिपिक निकिता जोरी, सिनियर मास्टर व पर्यवेक्षक श्री. संदीप पवार….
💐💐💐💐💐💐

संपूर्ण सैनिकी परिवाराचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन…
