महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी स्वच्छ सुंदर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शाळा स्पर्धा माध्यमिक शाळांमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेने तीन वर्षांत दूसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला.
सर्व सैनिकी परिवाराचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏



