म.ए.सो. रेणुका स्वरूप प्रशाला पुणे 30 या ठिकाणी –
भाषा पुनव करंडक वक्तृत्व स्पर्धा आज बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी संपन्न झाली. स्पर्धा तीन गटात होती. बालगट, मध्यम गट, मोठा गट.
आपल्या प्रशालेतील मध्यम गटात कॅ. दक्षा कातोरे द्वितीय क्रमांक
मोठ्या गटात कॅ. गिरिजा जोगळेकर तृतीय क्रमांक मिळाला.
सर्व सहभागी व विजयी कॅडेटस व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐



