राज्यस्तरीय शालेय आर्चरी (इंडियन) स्पर्धा…

आज नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय आर्चरी (इंडियन) स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या वयोगट 19 मध्ये इ. 11 वी च्या कॅडेट सिद्धी नवले हिने सांघिक स्पर्धेत ब्राॅंझमेडल पटकावले, सिद्धीचे, मार्गदर्शक आर्चरी प्रशिक्षक श्री. गौरव जाधव सर तसेच सिद्धीच्या पालकांचे ही मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

Scroll to Top
Skip to content