विभागीय शालेय आर्चरी (इंडियन) स्पर्धा…

आज दिनांक 15 ऑक्टो. 2024 रोजी हडपसर येथे झालेल्या विभागीय शालेय आर्चरी (इंडियन) स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या वयोगट 19 मध्ये इ. 11 वी च्या कॅडेट सिद्धी नवले हिने चौथा क्रमांक मिळविल्याने तिची शालेय राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे, सिद्धीचे, मार्गदर्शक आर्चरी प्रशिक्षक श्री. गौरव जाधव सर, सैन्य प्रशिक्षक सुभेदार श्री. नवनाथ पवार सर, मेट्रन कमलताई यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा…
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

Scroll to Top
Skip to content