म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा,कासार- अंबोली,ता. मुळशी जि. पुणे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💐हार्दिक अभिनंदन..!!💐
एच. एस. सी. परीक्षा मार्च 2024
शाळा निकाल 95.91 %
प्रविष्ट = 49
उत्तीर्ण = 47
विशेष प्राविण्य : 01
प्रथम श्रेणी : 21
द्वितीय श्रेणी : 23
पास क्लास : 02
अनुत्तीर्ण : 02
प्रथम क्र. : कॅडेट चव्हाण दूर्वा दिलीप – 84.17%
द्वितीय क्र. : कॅडेट दगडे श्वेता नवनाथ – 73.83%
तृतीय क्र. : कॅडेट शिंदे संस्कृती माणिक – 71.33%
💐सर्व यशस्वी विद्यार्थिनी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..!!💐