RLMSS Talent Show – Happy Colony – 17 Jun 25

मंगळवार दिनांक – 17/06/25 रोजी शाळेत विविध गुण दर्शन (फॅमिली टॅलेंट शो) घेण्यात आला. यात काही शिक्षक, पर्यवेक्षक व त्यांच्या मुलांनी गायन, नृत्य, अभिवाचन, भाषण, एकपात्री अभिनय, वाद्य वादन करून आपली कला सादर केली. हा कार्यक्रम माननीय कमांडंट सर हयांच्या कल्पनेतून सादर करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या समुपदेशक सौं. श्रेया दिघे व शाळेचे शिक्षक श्री. मंगेश पाटील यांनी केले होते. यावेळी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम यज्ञरामन, पर्यवेक्षक व पीआरओ श्री. संदीप पवार व सैनिकी परिवारातील सर्व सदस्य व सैनिकी शाळेच्या कॅडेट उपस्थित होत्या.

Scroll to Top
Skip to content