आकुर्डी गुरुद्वारा येथून श्री. कमल वीर व श्रीमती सतवांत कौर यांची प्रशालेस भेट…

शनिवार दिनांक 21 जून रोजी आकुर्डी गुरुद्वारा येथून श्री. कमल वीर व श्रीमती सतवांत कौर यांनी शाळेस भेट देऊन विविध फळा फुलांची रोपे दिली. तसेच आपल्या एन.सी.सी. च्या कॅडेटस ना शनिवार दिनांक 28 जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण दिले. तसेच श्रीमती कौर मॅडम यांनी शाळेसाठी वर्ग वाणी देऊ केली आहे. तसेच बेस्ट कॅडेटला स्कॉलरशिप देखील देणार आहेत.

Scroll to Top
Skip to content