आनंदवार्ता :

आनंदवार्ता :
दिनांक 12 ते 14 ऑक्टोबर 2026 रोजी भारतमंडपम, नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या 12 व्या राष्ट्रीयस्तरीय INSPIRE Award MANAK विज्ञान प्रदर्शनासाठी देशभरातून सहभागी झालेल्या एकूण 790 प्रकल्पांपैकी आपल्या प्रशालेतील इयत्ता 10 वी अ मधील कॅडेट देविका ताड हिने सादर केलेल्या Smart Automatic official seal or Stamp machine या प्रकल्पाची निवड top 60 प्रकल्पांमध्ये झाली असून केंद्रीय मंत्री विज्ञान व तंत्रज्ञान विभाग मा. डॉ. जितेंन्द्र सिंह यांच्या हस्ते तिचा National Inspire awardee म्हणून सत्कार करण्यात आला आहे.

Scroll to Top
Skip to content