आपत्ती व्यवस्थापन विभागाअंतर्गत आग प्रतिबंधक उपाययोजना…

शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी सैनिकी शाळेत आपत्ती व्यवस्थापन विभागाअंतर्गत आग प्रतिबंधक उपाययोजना याबाबत विश्वदीप इंटरप्राइझेस चे तज्ञ मार्गदर्शक सौ. सीमा कोंडे जगताप व श्री. संदीप कुडले यांनी आगीचे विविध प्रकारांची माहिती दिली व आग कशी विझवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व कॅडेटस कडून प्रात्यक्षिक करून घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन मा. कमांडंट सरांच्या मार्गदर्शनानुसार सुभेदार श्री. नवनाथ पवार व इस्टेट मॅनेजर श्री. समीर जाधव यांनी केले होते…

Scroll to Top
Skip to content