आबासाहेब गरवारे कॉलेज जैवविविधता व पर्यावरणशास्त्र विभाग सदस्या यांची प्रशालेस भेट…

आज दिनांक – ४ सप्टेंबर २०२६ रोजी आबासाहेब गरवारे कॉलेज जैवविविधता व पर्यावरणशास्त्र विभाग डॉ. सोनाली शिंदे मॅडम व त्यांच्या सहकारी जैवविविधता सल्लागार कु. अपर्णा सपकाळ मॅडम यांनी शाळेस भेट दिली. शाळेच्या परिसरामध्ये पर्यावरण पूरक कामे करणे. तार कंपाउंडला झाडे लावून नॅचरल फेंसिंग करणे हा भेटीचा उद्देश होता.
शाळेतीच्या कंपाउंडची पाहणी करून झाडांची यादी केली. एकूण एरिया काढला. एक नं. गेटच्या शोभीकरणाची पाहणी केली.
लवकरच तार कंपाउंड साठी दोन टप्यातील प्रोजेक्ट करून रोटरी क्लब यांना सादर करण्याचा उद्देश ठेवला आहे. व अन्य कामांचे नियोजन देखील करण्यात आले आहे.

Scroll to Top
Skip to content