इ.6 वी व इ.11 वी ची नवीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा- 12 एप्रिल 25…

शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत इ.6 वी व इ.11 वी ची नवीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा झाली यात इ.6 वी कॅडेट व इ.11 वी कॅडेटसनी लेखी परीक्षा दिली आहे. शारीरिक क्षमता चाचणी व वैद्यकीय तपासणी ही दि. 3 ते 10 मे रोजी शौर्य कॅंप मध्ये होणार आहे.

Scroll to Top
Skip to content