जागतिक लोकसंख्या दिन प्रशालेमध्ये साजरा ……..

दि. ११ जुलै २०२३ रोजी परिपाठात जागतिक लोकसंख्या दिन या विषयी प्रशालेचे अध्यापक, भूगोल विभाग प्रमुख श्री. अद्वैत जगधने यांनी माहिती सांगितली. मानवाची उत्पत्ती, प्रजाती, राहणीमान आणि मानवाची उत्क्रांती या विषयी सरांनी मोलाची माहिती विद्यार्थिनींस सांगितली. लोकसंख्या आपत्ती कि संपत्ती या विषयी सरांनी आपली भूमिका मांडली.

Scroll to Top
Skip to content