बांगरवाडी ता. जुन्नर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील कॅडेटस ने वयोगट १४, १७ व १९ मध्ये सहभाग घेतला. सर्व सहभागी खेळाडूंचे व मार्गदर्शक योगप्रशिक्षक प्रिती वाळके मॅडम, सैन्य प्रशिक्षक श्री. गजानन माळी सर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

