शालेय जिल्हास्तरीय खो -खो स्पर्धा…

आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी, भोसे ता. खेड येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय खो – खो स्पर्धेमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील वयोगट 19 वर्ष मुलींच्या संघाने सहभाग घेतला. सर्व कॅडेटचे, मार्गदर्शक खो-खो प्रशिक्षक सुप्रिया नेवाळे, सैन्य प्रशिक्षक अक्षय मांडगे व क्रीडा प्रशिक्षक आरती पांडे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन….

Scroll to Top
Skip to content