ब्लू रिझ स्कूल, हिंजवडी येथे 6 सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तर बास्केटबॉल स्पर्धेत वयोगट मुली 14 सहभागी झाल्या व वयोगट 17 या संघाला द्वितीय क्रमांक मिळाला. सर्व संघाचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर, सैन्य प्रशिक्षक श्री. गजानन माळी, क्रीडा प्रशिक्षक आरती पांडे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

