म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत
स्पोर्ट्स विंग ब्रम्हाकुमारीज्, पुणे आयोजित स्फूर्तीदायी व्याख्यान
विषय – मनाला सशक्त करण्यासाठी राजयोग ध्यान
प्रमुख वक्त्या – बीके आदिती दिदि,
हेडक्वार्टर कोर्डिनेटर, स्पोर्टस् विंग माऊंट आबू – यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी डॉ. जगबीर सिंग, आशा दीदी, अंशु दीदी, सैनिकी शाळेचे कमांडंट एअर विंग कमांडर यज्ञरामन सर, प्राचार्या पूजा जोग मॅडम, क्रीडा पत्रकार श्री. संजय दुधाने, पर्यवेक्षक संदीप पवार, एन.सी.सी. ऑफिसर राजश्री गोफणे उपस्थित होते.





