रोटरी क्लब व डाटा एक्सेल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २६/०६/२०२४ ला प्रशालेत पर्यावरण, शिक्षण संवर्धन या उपक्रमा अंतर्गत योगा ट्रेनर खुशबू साळुंके यांनी हसत खेळत योगा या विषयावर मार्गदर्शन केले, याप्रसंगी दाना कंपनीचे पदाधिकारी श्रीमती मीनाक्षी सचदेव, सानिका म्हेत्रे, रोटरी क्लब चे कर्नल राजेंद्र पांडे, कर्नल अनिल शुक्ला, समन्वयक प्रदीप खेडेकर, सैनिकी शाळेचे कमांडंट एअर विंग कमांडर यज्ञरामन सर, प्राचार्या श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक संदीप पवार हे उपस्थित होते, या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा शिक्षक महादेव मगर, योग शिक्षक प्रिती वाळके, श्रीमती प्रियांका गुरव यांनी केले होते.



