मुळशी तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र, माले तर्फे सैनिकी शाळेतील सर्व कॅडेट्सची आरोग्य तपासणी…

मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर 2026 रोजी मुळशी तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र, माले यांच्या वतीने म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत सर्व कॅडेट्सची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. ज्योत्स्ना धुमाळ मॅडम, डॉ. नितेश नाझिरकर सर व डॉ. मंजुषा गोसावी मॅडम यांनी ही तपासणी केली. याचे संपूर्ण नियोजन श्रीमती प्रियांका गुरव मॅडम यांनी केले.
शाळेचे कमांडंट एअर विंग कमांडर एम. यज्ञरामन सर, मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड मॅडम व सिनिअर मास्टर श्री. अद्वैत जगधने सर यांच्या मार्गदर्शनानुसार केले.

Scroll to Top
Skip to content