मुळशी तालुका शालेय कराटे स्पर्धा आज माण येथे पार पडल्या या स्पर्धेत एकूण 10 कॅडेटसनी सहभाग घेतला.
वयोगट 17
सुवर्णपदक 💐💐
१) कॅडेट राशी लोहोटे ९ वी अ
२) कॅडेट लावण्या भोसले ८ वी ब
सिल्वर मेडल 🌹🌹
१) कॅडेट कृष्णा ढोरे ८ वी ब
२) कॅडेट अश्विनी देवकर ९ वी अ
3) कॅडेट धनश्री चव्हाण ९ वी अ
वयोगट 19
सुवर्णपदक 💐💐
१) कॅडेट अनुष्का मातेरे ११ वी अ
२) कॅडेट कनिष्का भोसले ९ वी अ
३) कॅडेट धनश्री गोडांबे ११ वी ब
४) कॅडेट वैदेही ठाकूर ११ वी ब
५) कॅडेट आदिष्टी काळे ११ वी ब
एकूण ७ सुवर्णपदक विजेत्या कॅडेटसची निवड जिल्हास्तर शालेय स्पर्धेसाठी झाली आहे. सर्व विजयी व सहभागी कॅडेटसचे, क्रीडा प्रशिक्षक पूनम कनगरे मॅडम, वैष्णवी आडकर मॅडम, सैन्य प्रशिक्षक श्री. अक्षय मांडगे सर, मेट्रन भाग्यश्री ताई व ड्रायव्हर श्री. राम काका यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा…
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

