शालेय विभागीय बाॅक्सिंग स्पर्धा…

दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी लोणी काळभोर येथे झालेल्या शालेय विभागीय बाॅक्सिंग स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली.
एकूण 13 कॅडेटने सहभाग घेतला, पैकी
Gold Medel
1) Cdt आश्लेषा कोळी 10 B
2) Cdt भक्ती धांडेकर 10 B
3) Cdt. रिद्धी पासलकर 11 A
या तिघींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
💐💐💐

Silver Medel
1) Cdt प्रियांशी गाढवे 10 B
2) Cdt आर्या बोरसे 10 B

Bronze Medel
1) Cdt वंशीका औटी 10 B
2) Cdt सृष्टि मांडेकर 10 B
3) Cdt तन्वी खोपडे 10 B
4) Cdt पद्मश्री पवार 11 B
5) Cdt श्रेया घेवारी 11 B
6) Cdt आर्या कोरे 11 A

सर्व यशस्वी व सहभागी खेळाडूंचे, मार्गदर्शक ऋतुजा कापसे मॅडम, कॅडेट भक्ती धांडेकर चे पालक, स्पर्धेच्या ठिकाणी कॅडेटस ना मदत करणारे सर्वच पालक यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

Scroll to Top
Skip to content