म. ए. सो. च्या १६० वर्षाच्या ‘ध्यासपंथे चालता’ या इतिहास ग्रंथाच्या प्रकाशन…..

म.ए.सो. च्या १६० वर्षाच्या ‘ध्यासपंथे चालता’ या इतिहास ग्रंथाच्या प्रकाशनासाठी मा. उपराष्ट्रपती यांनी मंगळवार दि. ८ फेब्रुवारी २०२२,  सायंकाळी ४ वा.  फेसबुक आणि यू ट्यूब या ऑनलाईन माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

 

Scroll to Top
Skip to content